कसोटी मालिकेतून Rohit Sharma बाहेर पडल्यास , \'या\' खेळाडूला संघात मिळू शकते संधी, जाणून घ्या
2022-12-08
31
बांग्लादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियाने आधीच मालिका गमावली आहे. कर्णधार रोहित शर्मामुळे संघाला मोठा झटका बसला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ